Next generation चेतक दिसली टेस्टिंगमध्ये | काय आहे नवीन?

कॅमोफ्लाजमध्ये दिसलेला नेक्स्ट-जेन बजाज चेतक, हब-माऊंटेड मोटर आणि नवीन LED टेललाइटसह टेस्टिंग दरम्यानचा फोटो

नेक्स्ट-जेन बजाज चेतक स्पाय शॉट्समध्ये हब मोटर, फ्लॅट सीट, हँडलबार-इंडिकेटर्स आणि अपडेटेड टेललॅम्प दिसला. रेंज तशीच, पण फिचर्स आणि डिझाइनला ताजेपणा मिळणार.