नवीन महिंद्रा बोलेरो आणि बोलेरो निओ | फीचर्स व किंमत

नवीन महिंद्रा बोलेरो आणि बोलेरो निओ

महिंद्राने आपल्या लोकप्रिय बोलेरो व बोलेरो निओ या SUV मॉडेल्सना नवीन लूक, फीचर्स आणि रंगांसह अपडेट केले आहे.