EMotorad T-Rex Pro ही प्रीमियम ई-सायकल शहरातील रोजच्या प्रवासासाठी, फिटनेससाठी आणि घरात सर्वांनी शेअर करून वापरण्यासाठी बनली आहे. एकदा चालवली की लाईट्स, इंडिकेटर्स, हॉर्न, एलसीडी display आणि 250W हब मोटरची मनाला मोहून जाते. 36V 13Ah बॅटरीमुळे पेडल असिस्टवर साधारण 60 ते 70 Km आणि थ्रॉटलवर 40 ते 45 Km रेंज मिळते. टॉप स्पीड 25 किमी/ता असल्याने लाइसन्सची गरज नाही आणि घरातल्या सर्वांसाठी सुरक्षित पर्याय आहे.

या सायकलचा अल्युमिनियम अलॉय फ्रेम, लॉकआउट फ्रंट सस्पेन्शन, पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स व Shimano Altus 7-स्पीडचे गिअरिंग असल्यामुळे शहरातील खराब रस्ते, चढ आणि ट्रॅफिकमध्येही कंट्रोल आणि कम्फर्ट गावतो. इंटीग्रेटेड हाय/लो बीम हेडलाईट, गर्जेअनुसर इंडिकेटर्स, हॉर्न आणि हँडलबार मध्ये असलेली एलसीडी डिस्प्ले ही वैशिष्ट्ये रात्रीची व्हिजिबिलिटी आणि युजर फ्रेंडली ऑपरेशन वाढवतात. चार्जिंग सुमारे 5–7 तास जी बॅटरी काढून किंवा बाइक वरच चार्जिंगचा पर्याय उपलब्ध असल्याने फ्लॅटमध्येही वापर सोपा राहतो.

किंमत साधारण ₹48,499 ते ₹53,499 दरम्यान व्हेरियंटनुसार खर्च कमी जास्त होतो. ब्रँडचा websiteवर “Under 45K/50K” पोझिशनिंगह दिसून येते, त्या मुले आपापल्या शहरातील डीलर अनुसार किमत बदलू शकते. या हा सायकल मध्ये इंटीग्रेटेड कॉकपिट, 13Ah रिमूवेबल बॅटरी, लॉकआउट फोर्क आणि Altus गिअर्स मिळत असल्याने व्हॅल्यू फॉर मनी म्हणजेच तुमचा पैशाचा मुल्ल्य मजबूत दिसून येतो, विशेषत म्हणजे 5 ते 20 Km दररोजच्या कम्युटसाठी विद्यार्थी, सिनियर्स आणि फिटनेस करणाऱ्यांसाठी ही सायकल किफायतशीर चालते तशीच पार्किंग सोपी आणि रनिंग कॉस्ट जवळपास शून्य होणार आहे.
ज्यांना दररोज 60 ते 100 Km प्रवास करावा लागतो व ज्यांना दोन जणांचा सोबत प्रवास करावा लागतो, किंवा जड सामना सोबत प्रवास करावा असतो, त्यांच्यासाठी स्कूटर/बाईक अधिक उपयुक्त ठरेल. वेग, पेलोड आणि हायवे क्षमता ई-सायकलकडे भेटणार नाही. पण शहरातल्या छोट्या ट्रिप्ससाठी आरोग्य, खर्च आणि सुविधा यांचा समतोल पाहता T-Rex Pro बहुतेकांना जास्त फायदेशीर ठरेल. खरेदीपूर्वी 27.5/29 व्हील साइज आणि लोकल प्राइस कन्फर्म करा.