महिंद्रा XEV 9S उद्या लाँच होत आहे
महिंद्रा आपल्या नवीन इलेक्ट्रिक SUV, XEV 9S ची भारतात उद्या (27 नोव्हेंबर 2025) लाँच करणार आहे. ही कार भारताच्या इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये टाटा हॅरियर.ev सारख्या कारसोबत थेठ स्पर्धा करणार आहे. XEV 9S ही महिंद्राची पहिली 7-सीटर इलेक्ट्रिक SUV आहे, जी INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यामुळे आतील जागा वाढली असून सीटिंग सहज बदलता येते. … Read more